शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर परिसरात खंडित वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:25 IST

इंदिरानगर : इंदिरानगर व वडाळागाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी विद्युतपुरवठा खंडित होत असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याची तयारी नागरिकांनी चालविली आहे.

ठळक मुद्दे दिवसभरात अनेकवेळा अर्धा ते एक तास वीज पुरवठा खंडित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : इंदिरानगर व वडाळागाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी विद्युतपुरवठा खंडित होत असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याची तयारी नागरिकांनी चालविली आहे.गेल्या महिन्यापासून इंदिरानगर परिसरात महारुद्र कॉलनी , अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, देवदत्त सोसायटी , जिल्हा परिषद कॉलनी, देवेंद्र सोसायटी , कला नगर , परब नगर ,श्री जयनगर परिसर, वडाळा गावातील सादिक नगर, मेहबूब नगर, मनपा घरकुल योजना परिसरात दिवसभरात अनेकवेळा अर्धा ते एक तास वीज पुरवठा खंडित होत आहे.वारंवार होणाऱ्या विजेचा लपंडाव मुळे घरगुती वीज उपकरणांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच वीज पुरवठा सुरळीत होत नसेल तर महावितरण कंपनीने वीज देयके सुद्धा नागरिकांना वाटू नये. येत्या दहा दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास भाजपच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल इशारा देण्यात आला असून, या संदर्भात नगरसेवक अ‍ॅड. अजिंक्य साने यांनी मुख्य अभियंत्यांना दिले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसानकोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळेने आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे मात्र वीजपुरवठा खंडित झाला की यंत्रणा बंद पडते यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वीज कंपनीनेने वीजपुरवठा सुरूळीत करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :electricityवीजStudentविद्यार्थी