शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी सुरक्षेची स्वत:च काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:54 IST

अशोकामार्ग पखालरोड परिसरात चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या असून, त्याला प्रतिबंध बसावा म्हणून आम्ही दररोज सायंकाळी सात ते दहापर्यंत पेट्रोलिंग करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांना व्यवस्थित पार पाडता यावी म्हणून पोलिसांनी ‘जनजागृती मोहीम’ हाती घेतली आहे.

नाशिक : अशोकामार्ग पखालरोड परिसरात चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या असून, त्याला प्रतिबंध बसावा म्हणून आम्ही दररोज सायंकाळी सात ते दहापर्यंत पेट्रोलिंग करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांना व्यवस्थित पार पाडता यावी म्हणून पोलिसांनी ‘जनजागृती मोहीम’ हाती घेतली आहे.या मोहिमेत रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी केले.  पखाल रोडवरील समता ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर नगरसेवक सतीश कुलकर्णी, नगरसेविका रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा, सुप्रिया खोडे, कार्यकर्ते यशवंत निकुळे, मिर्झा सलीम बेग, सुनील प. खोडे, समता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीराम ठाकूर, उपाध्यक्ष डी. एफ. मोरे, सचिव दीनानाथ पाटील उपस्थित होते. यावेळी बळवंत शिर्के, शांताराम पोळे, चिंतामण आहेर, रा. शि. दोंदे, व्ही. के. ठाकूर, पी. बी. कासुदे आदी उपस्थित होते.संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीराम ठाकूर यांनी स्वागत केले. नंतर प्रभाग २३ मधील नागरी सुविधा उपलब्ध होणेसाठी तसेच सुरक्षा, वाहतूक यांसंदर्भात अशी दोन निवेदने महापालिका व पोलीस खात्याकडे संबंधितांना सुपूर्द केली. संघाचे सचिव दीनानाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक