शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर  परिसरात मद्यपी टवाळ खोरांमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:15 IST

परिसरात मद्यपी टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत पोलिसांनी गस्त वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी येथील महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.

गंगापूर : परिसरात मद्यपी टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत पोलिसांनी गस्त वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी येथील महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.  परिसरात मद्यपींचा उपद्रव, भुरट्या चोऱ्या तसेच टवाळखोरांच्या संख्येत वाढ होत असून, अवैध धंदेही सुरू असल्याचे दिसते. गंगापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात ग्रामीण भागाचाही समावेश आहे. गंगापूररोड हा उच्चभ्रू वस्तीचा भाग असून, गंगापूर रोडलगत थेट गंगापूर धरण ते गिरणाºयापर्यंत रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरू राहत आहे. परिसरात रात्रीच्या वेळेस टवाळखोर व मद्यपींच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता गंगापूर पोलीस स्टेशन व नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या अखत्यारितील अधिकारी व कर्मचाºयांच्या रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. या रोडवरील काही हॉटेल्समध्ये रात्री उशिरापर्यंत विनापरवाना मद्यविक्री केली जात आहे. गंगापूर परिसर व ग्रामीण भागात गंगापूर व तालुका पोलीस कर्मचाºयांनी गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय