सिडको : येथील बालाजी ट्रेडिंग सेंटर हे दुकान फोडून चोरट्यांनी साडेनऊ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे़ गणेश चौकातील रहिवासी गिरीश धनराज बंब यांचे बालाजी ट्रेडिंग नावाचे दुकान आहे़ २९ डिसेंबरची मध्यरात्र व ३० डिसेंबरची पहाट या कालावधीत चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडून दुकानातील साडेनऊ लाख रुपयांची रोकड चोरून नेली़
सिडकोत साडेनऊ लाखांची घरफोडी
By admin | Updated: January 9, 2016 23:29 IST