नाशिक : नवीन सिडको येथे राहत्या घरात रोहित सुभाष वाकोडे (३०) याने मद्य प्राशन करून गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सिडकोला तरुणाची आत्महत्त्या
By admin | Updated: November 24, 2015 23:46 IST