शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सिडको, पंचवटी भागात रंगपंचमी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:05 IST

शहरातील विविध भागांत रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली़ सिडको, सातपूर, पंचवटी, म्हसरूळ, नाशिकरोड, अंबड आदी भागात तरूणांनी रंगपंचमी निमित्त एकमेकांच्या आंगावर रंगांची उधळण करीत जल्लोष केला़

नाशिक : शहरातील विविध भागांत रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली़ सिडको, सातपूर, पंचवटी, म्हसरूळ, नाशिकरोड, अंबड आदी भागात तरूणांनी रंगपंचमी निमित्त एकमेकांच्या आंगावर रंगांची उधळण करीत जल्लोष केला़रस्त्यावर व चौकाचौकात बालगोपाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी एकमेकांना रंग लावत रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. सिडको व अंबड भागात रंगपंचमी साजरी करण्यात आली. लहान मुलांनी रंगपंचमीचा आनंद घेतला. बहुतांशी ठिंकाणी पाण्याचा वापर न करता पारंपरिक कलरचा वापर करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. दरम्यान, शहरातील विविध शाळांमध्ये रंगपंचमी निमित्त विद्यार्थ्यांनी कोरडा रंग लाऊन पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी केली़रासबिहारी शाळेत रंगोत्सव उत्साहात रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमधील शिशुवृंदात होळी व रंगोत्सव सण उत्साहात साजरा करण्यात आला. बालगोपाळांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून तसेच पाण्याचा वापर न करता नैसर्गिक समतोल राखत उत्सव साजरा केला. पाण्याची कमतरता आणि पाणी वाचविणे कसे महत्त्वाचे आहे याची माहिती चिमुकल्यांना सांगण्यात आली. हा सण म्हणजे वाईट गोष्टी आणि विचार यांवर चांगल्या विचारांचा विजय तसेच हा सण म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचे विविध रंगीबेरंगी रंगांची उधळण करून स्वागत केले जाते.सेंट लॉरेन्स हायस्कूलअश्विन नगर सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना होळी व रंगपंचमी हा भारतीय पारंपरिक सण काा साजराा करतात याविषयीची पौराणिक कथा ही ध्वनिचित्रफित दाखवून समजावण्यात आली. विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावरील कचरा गोळा करुन त्याची होळी तयार केली. याप्रसंगी शिक्षकवृंदांनी पर्यावरणपूरक रंगपंचमी करण्याचे तसेच रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंग तसेच कोरडे रंग वापरुन होळीचाा आनंद आपण द्विगुणित करु शकतो हा संदेश दिला.

टॅग्स :colourरंगNashikनाशिक