शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पळसनला आदिवासींचे मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 23:25 IST

सुरगाणा : तालुक्यातील पळसन येथे युवकांनी संघटन करून आदिवासींच्या समस्या सोडविण्याकरिता उलगुलान पुकारले आहे. यावेळी बोलावलेल्या बैठकीत आद्य क्र ांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीत आदिवासींना दैनंदिन जीवन जगताना भेडसावणाºया अनेक गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देयुवकांचा एल्गार : दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा

सुरगाणा : तालुक्यातील पळसन येथे युवकांनी संघटन करून आदिवासींच्या समस्या सोडविण्याकरिता उलगुलान पुकारले आहे. यावेळी बोलावलेल्या बैठकीत आद्य क्र ांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीत आदिवासींना दैनंदिन जीवन जगताना भेडसावणाºया अनेक गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात आली.उलगुलान म्हणजे अन्यायाविरु द्ध संघटित लढा देणे. यासाठी तालुक्यातील आदिवासी युवकांची एकच संघटना ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सुरगाणा तालुका हा पावसाचे माहेरघर, परंतु पाणी अडवले नसल्यामुळे तालुक्यातील बरेच गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे आतापासूनच ज्या ठिकाणी पाणी असेल अशा ठिकाणी तरुणांनी एकत्र येऊन वनराई बंधारे बांधावे, असे जल परिषदेचे योगेश गावित यांनी सांगितले.या प्रकारच्या समस्या हेरून त्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रत्येक गावपातळीवरील बेरोजगार युवकांनी संघटितपणे लढा देण्याची गरज असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. याकरिता आदिवासींच्या न्याय्य-हक्कासाठी लढा उभारून, आदिवासी विकास युवा संघर्ष संघटना, स्थापन करण्यात आली आहे.बैठकीस आदिवासी बचाव कृती समितीचे तालुकाप्रमुख रतन चौधरी, आदिवासी शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, आदिवासी युवा संघर्ष प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष दीपक चव्हाण, हेमराज धूम हरिश्चंद्र धूम, संजय पाडवी, सचिन महाले, प्रशांत माळघरे, गणेश वाघमारे, योगेश गावित आदींसह तालुक्यातील युवक उपस्थित होते. सुनील भुसारे यांनी प्रास्ताविक केले.शेतीसिंचनाचा प्रश्न गंभीरअन्य तालुक्याच्या तुलनेत सुरगाणा तालुक्यात पावसाळ्यात सरासरी अडीच ते तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. तरी उन्हाळ्यात तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. आजपर्यंत तालुक्यात शेतीसिंचनासाठी एकही मोठे धरण का झाले नाही, असा सवाल करत विविध समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी