शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भार्गव गायकवाड यांना चिवनिंग पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:53 IST

वैद्यकीय क्षेत्रात जागतिक पातळीवर नेतृत्व विकसित करण्यासाठी इंग्लड सरकारतर्फे देण्यात येणार प्रतिष्ठेचा चिवनिंग पुरस्कार नाशिकचे डॉ. भार्गव गायकवाड यांना प्राप्त झाला आहे. डॉ. भार्गव यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमडी पदवी प्राप्त केली असून, भारतातील दहा हजार विद्यार्थ्यांमधून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

नाशिकरोड : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक पातळीवर नेतृत्व विकसित करण्यासाठी इंग्लड सरकारतर्फे देण्यात येणार प्रतिष्ठेचा चिवनिंग पुरस्कार नाशिकचे डॉ. भार्गव गायकवाड यांना प्राप्त झाला आहे. डॉ. भार्गव यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमडी पदवी प्राप्त केली असून, भारतातील दहा हजार विद्यार्थ्यांमधून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  इंग्लड सरकारच्या जागतिक स्कॉलरशिप प्रोग्रामचा चिवनिंग पुरस्कार हा एक भाग असून, हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डॉक्टरांना युनायटेड किंगडममध्ये शिक्षणाची संधी प्राप्त होते. ब्रिटिश उच्चायुक्त व उच्च आयुक्तालयातर्फे १४४ देशांमधून पुरस्कारार्थी निवड करून नेतृत्व क्षमता असलेल्या जागतिक विद्वानांना युनायटेड किंगडम विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळते. यावर्षी हा बहुमान डॉ. भार्गव गायकवाड यांना मिळाला आहे. डॉ. भार्गव हे केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांचे पुत्र आहेत.सामाजिक कार्याचा सन्मानडॉ. भार्गव गायकवाड यांच्या सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागामुळे त्यांना चिवनिंग पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी उत्तराखंडच्या आदिवासीबहुल जिल्ह्यात वैद्यकीय सेवा दिली असून, डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातही ते वैद्यकीय सेवा देत असतात.

टॅग्स :Nashikनाशिक