शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली येथे बालसंस्कार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:19 IST

देवळाली कॅम्प दिगंबर जैन तीर्थक्षेत्र येथील प.पू. कानजी स्वामी स्मारक ट्रस्ट  येथे बालसंस्कार शिबिर संपन्न झाले. नवीन पिढीमध्ये जैन धर्माच्या संस्कारांचे बीजारोपण व्हावे या उद्देशाने मुंबई येथील जैन युवा फेडरेशन व श्री कानजी स्वामी स्मारक ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बालसंस्कार शिबिरात २५० मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.

देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प दिगंबर जैन तीर्थक्षेत्र येथील प.पू. कानजी स्वामी स्मारक ट्रस्ट  येथे बालसंस्कार शिबिर संपन्न झाले.नवीन पिढीमध्ये जैन धर्माच्या संस्कारांचे बीजारोपण व्हावे या उद्देशाने मुंबई येथील जैन युवा फेडरेशन व श्री कानजी स्वामी स्मारक ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बालसंस्कार शिबिरात २५० मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.  दररोज रात्री वैराग्यशास्त्री यांची संगीतमय कथा झाली. या शिबिराचे आयोजन वीणा मोदी, उषाबेन कामदार, प्रभाकर कामदार, विनू जोबालिया, उल्हास जोबालिया यांनी केले. सात दिवस चाललेल्या या बालसंस्कार शिबिरात १० तास प्रात:पूजन, सामूहिक प्रार्थना, जिनेंद्र भक्ती व विविध जैन साधू-साध्वींची प्रवचने झाली. शिबिरामध्ये अनिल दहिसर, आशिष शास्त्री, अभिषेक शास्त्री, विवेक शास्त्री, देवांग शास्त्री, जितेंद्र शास्त्री, उर्विश शास्त्री, ब्र. चेतनाबेन, जिनल बेन आदींनी जैन धर्माचे संस्कार समजावून सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक