शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आर के एम विद्यालयात बाल हक्क सप्ताह संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 18:56 IST

कळवण : बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयावर संयुक्त राष्ट्र अधिवेशनास ३० वर्षे पूर्ण झाल्याने त्या निमित्ताने कळवण येथील आर. के. एम.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बालहक्क सप्ताह संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य एल. डी. पगार यांनी दिली.

ठळक मुद्देबालकांचे आरोग्य व सावधानता, बालकांनी काय करावे या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन

कळवण : बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयावर संयुक्त राष्ट्र अधिवेशनास ३० वर्षे पूर्ण झाल्याने त्या निमित्ताने कळवण येथील आर. के. एम.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बालहक्क सप्ताह संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य एल. डी. पगार यांनी दिली.सप्ताहामध्ये कथाकथन, कथालेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक एल. डी. पगार यांचा कथाकथन कार्यक्र म, पुनम गायकवाड यांच्या गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बालहक्क सप्ताहाच्या निमित्ताने विद्यालयात बालकांचे हक्क, अधिकार व सुरक्षितता याबाबत कळवणच्या पोलीसनिरीक्षक वर्षा निकम यांचे व्याख्यान झाले. बालकांचे आरोग्य व सावधानता, बालकांनी काय करावे व काय करू नये, मोबाईलचे दुष्परिणाम, वाहतूकीचे नियम, सुरक्षा व बालकांचे अधिकार या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी. एम. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक देवरे, जे. आर जाधव, एम. पी. कोष्टी, शिक्षक - शिक्षककेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा