शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या धडकेत बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:57 IST

त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत चिरापाली येथील चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देबालकास डोक्यावर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत चिरापाली येथील चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.पंढरीनाथ हरी भोये (३३, रा. चिरापाली ता. त्र्यंबकेश्वर) हे पॅशनप्रो दुचाकीने (क्र. एमएच १५ एफडी २११८) संस्कार या चार वर्षाच्या मुलास पुढे बसवून हरसूलकडून नाशिककडे येत होते. हरसूल येथील कृषी कार्यालयासमोर नाशिकहून हरसूलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या होंडा शाईन दुचाकीने (क्र.एमएच १५ जीझेड ५८९१) भोये यांच्या पॅशनप्रोला जोरदार धडक दिली. या अपघातात पंढरीनाथ भोये हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या चार वर्षीय बालकास डोक्यावर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.याबाबत भोये यांनी हरसूल पोलीस ठाण्यात संशयित विष्णू देवराम सुबर (रा. खैरायपाली) याच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धूम करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू