शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात मुलाचा मृत्यू; पिता जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:42 IST

ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू, तर पिता गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़ ११) दुपारच्या सुमारास धोंडेगाव-गिरणारे रस्त्यावरील नागलवाडी फाट्यावर घडली़ सोपान कचरू बेंडकोळी (२१) असे अपघातात मृत्यू झालेल्या, तर कचरू परशराम बेंडकोळी (४५, रा. धोंडेगाव, ता. नाशिक) असे जखमी पित्याचे नाव आहे़

नाशिक : ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू, तर पिता गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़ ११) दुपारच्या सुमारास धोंडेगाव-गिरणारे रस्त्यावरील नागलवाडी फाट्यावर घडली़ सोपान कचरू बेंडकोळी (२१) असे अपघातात मृत्यू झालेल्या, तर कचरू परशराम बेंडकोळी (४५, रा. धोंडेगाव, ता. नाशिक) असे जखमी पित्याचे नाव आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कचरू बेंडकोळी हे मुलगा सोपानसह दुचाकीवरून (एमएच १५, एफजे ४२१४) धोंडेगाव ते गिरणारे रोडने जात होते़ नागलवाडी फाट्यावर त्यांची दुचाकी व ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला़ या अपघातामध्ये दोघांच्याही डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांना चार वाजेच्या सुमारास १०८ रुग्णवाहिकेतून डॉ़ शहा यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ रुग्णालयात उपचार सुरू असताना पावणेपाच वाजेच्या सुमारास सोपान बेंडकुळे याचा मृत्यू झाला, तर पिता कचरू बेंडकुळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़  दरम्यान, या अपघाताची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ धोंडेगाव- गिरणारे रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघात वाढले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात