शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची औंदाणेस भेट, ग्रामसेवकास धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 15:14 IST

औदाणे : बागलाण तालुक्यातील यशवंतनगर (औदाणे) येथील राष्टीय पेयजल योजनेतंर्गत बाधंण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व स्वच्छ सर्वेक्षणबाबत ग्रामपंचायत सदस्य शार्मिला गोसावी व ग्रामस्थांना अ‍ॅपने माहिती न दिल्याबदल ग्रामसेवकास धारेवर धरले. औदाणे ग्रामपंचायत अंतर्गत पेयजेल योजना अंतर्गत हया ...

औदाणे : बागलाण तालुक्यातील यशवंतनगर (औदाणे) येथील राष्टीय पेयजल योजनेतंर्गत बाधंण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व स्वच्छ सर्वेक्षणबाबत ग्रामपंचायत सदस्य शार्मिला गोसावी व ग्रामस्थांना अ‍ॅपने माहिती न दिल्याबदल ग्रामसेवकास धारेवर धरले. औदाणे ग्रामपंचायत अंतर्गत पेयजेल योजना अंतर्गत हया गांवाला स्वतंत्र हती नदीत विहीर खोदून,गांवात पाण्याची टाकीअशी सुमारे ३१ लाख १५ हजाराची ही नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा पाणीपुरवठा ग्रामस्थाना सुरळीत होतो की नाही याबाबत मुख्यकार्यकारी आधिकारी डॉ. गिते यांनी पाण्याची टाकीवर चढुन व हती नदीत जावून विहीरीची पाहणी केली व पिण्याच्या पाण्याबाबत ग्रामस्थांशी विचारपुस केली, यावेळी जि.प.चे पाणीपुरवठा मुख्य अभियंता ठाकुर, उपअभियंता मोराणकर, गटविकास अधिकारी महेश पाटील, शाखा अभियंता अशोक शिदे, सरपंच सविता निकम, ग्रामपंचायत सदस्य शिर्मला गोसावी, रविंद्र गोसावी, ग्रामसेवक योगेश सुर्यवंशी आदि ग्रामस्थ उपस्थित होते.-----------------------------गांवातील नळ पाणीपुरवठा योजनेची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी पाहणी केली मात्र. शासन राबवित असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणच्या अ‍ॅपची माहिती भरणे व जनजागृती करणे बाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना माहिती देणे ग्रामसेवकानी देणे गरजेचे होते.-शर्मिला गोसावी, ग्रामपंचायत सदस्य, औंदाणे

टॅग्स :Nashikनाशिक