शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जाणता राजा’ उपमा अजरामर :  सचिन कानिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:08 IST

शिवस्मृती समर्थ रामदास महाराजांनी लिहिले आहे. छत्रपती शिवराय म्हणजे रामदासांनी गौरविलेले तिसरे रूप असून, राजे देवांचे देव आहे.

पंचवटी : शिवस्मृती समर्थ रामदास महाराजांनी लिहिले आहे. छत्रपती शिवराय म्हणजे रामदासांनी गौरविलेले तिसरे रूप असून, राजे देवांचे देव आहे. शिवस्मृतीत रामदासस्वामींनी दिलेल्या उपमा अमर राहिल्या आहेत. त्यातील ‘जाणता राजा’ ही उपमा अजरामर ठरली. समर्थांनी शिवरायांना समर्थ कल्याण म्हटले आहे, असे प्रतिपादन प्रा. सचिन कानिटकर यांनी केले.श्री काळाराम संस्थानच्या वतीने आयोजित रामजन्मोत्सवानिमित्त वासंतिक नवरात्र महोत्सवात कानेटकर यांनी सोमवारी (दि.८) ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. यावेळी कानिटकर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम स्तुती जशी समर्थ रामदासांनी केली तशी स्तुती कविराज भूषण यांनी केली आहे. कविराज भूषण यांनी एक कविता लिहिली त्यात राजांचा उल्लेख केला आणि प्रत्येक राजाला फुलांची उपमा दिली. असेही त्यांनी सांगितले़यावेळी विश्वस्त मंदार जानोरकर, नगरसेवक शाहू खैरे, गणेश भोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माच्या प्रारंभी मीना परु ळेकर निकम यांनी निश्चयाचा महामेरू शिवस्मृती सादर केली. दैनंदिन कार्यक्र मात रात्री विवेक केळकर, संजय गावकर यांचा गीतरामायण सांस्कृतिक कार्यक्र म संपन्न झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवस्मृती म्हणजे आठवण होय त्यातून कोणत्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो देशप्रेम क्षितिजापलीकडचे प्रेम आहे आणि हेच प्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य शिवाजीराजामध्ये होते. शिवरायांनी धनुष्यधारण केले होते. प्रभूरामाने सातासमुद्रापलीकडे जाऊन लंकेवर आक्र मण केले हा प्रताप आहे. जननी आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे हिंदू संस्कृती कधीही दुसऱ्यावर आक्र मण करत नाही. रामाने चांगले राज्य तयार केले हे वैशिष्ट्ये आहे. असे ही कानिटकर यांनी सांगितले़

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkalaram templeकाळाराम मंदीर