शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

लेजीम पथकाचे आकर्षण अन् शिवप्रेमींमध्ये जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:12 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येवला शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी पुतळ्यावर पुष्पवृष्टी, प्रतिमापूजन करण्यात आले. लेजीम पथक आकर्षण ठरले. जळगाव नेउर येथून युवकांनी दुचाकीवर रॅली काढून शिवरायांचा जयजयकार केला. अनेक शाळा व सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबविले.

येवला : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येवला शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी पुतळ्यावर पुष्पवृष्टी, प्रतिमापूजन करण्यात आले. लेजीम पथक आकर्षण ठरले. जळगाव नेउर येथून युवकांनी दुचाकीवर रॅली काढून शिवरायांचा जयजयकार केला. अनेक शाळा व सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबविले.स्वातंत्र्य काळापासूनची ऐतिहासिक परंपरा जोपासत, ८० वर्षांपासून क्र ांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने सुरू असलेली येवल्यातील पाटोळे गल्लीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी शिवजयंती उत्सव मिरवणुकीत आयोजक सुभाष पहिलवान पाटोळे, सिंधूताई पाटोळे, युवराज पाटोळे, वैष्णवी पाटोळे यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. मिरवणुकीत आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, उद्योजक प्रताप पाटोळे, कृषितज्ज्ञ केशव पाटोळे, इतिहास अभ्यासक यादव, अ‍ॅड. माणिकराव शिंदे, नगरसेवक गणेश शिंदे, सहकार नेते अंबादास बनकर, बाळासाहेब लोखंडे, विजय श्रीश्रीमाळ, तहसीलदार रोहिदास वारु ळे, नगरसेवक प्रवीण बनकर, ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.जनश्रद्धा ग्रुपचे कुमार गुजराथी, मयूर गुजराथी, धडपड मंचचे प्रभाकर झळके, महाजन ग्रुप, दिनेश परदेशी ग्रुप आदींनी मांडलेल्या शिवप्रतिमांचे पूजन आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, सुभाष पाटोळे, युवराज पाटोळे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शिवराम वडे, मराठा सेवा संघाचे संजय पवार, भीमराज सरगडे यांनी केले.मिरवणुकीत मधुकर सांबरे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, काशीनाथ पहिलवान शिंदे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक गणेश शिंदे, प्रवीण बनकर, डॉ. संकेत शिंदे, आनंद शिंदे, समीर देशमुख, माधव पवार, अविनाश कुक्कर, संजय सोमासे, बालू परदेशी, बाळू पहिलवान शिंदे, चंद्रकांत कासार, प्रशांत पाटील, धीरज परदेशी, सलीम काझी, एजाज शेख आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवकांनी भगवे कुर्ते परिधान करत मोटारसायकल फेरी काढत शिवरायांचा जयजयकार केला. तर मुलींनी भगवे फेटे घालत उत्सवात सहभाग घेतला.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज