शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नऊ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 23:03 IST

लासलगाव : कोरोना लॉकडाउन असतानाही लासलगाव येथे विनाकारण मास्कशिवाय फिरणाऱ्या इसमांविरुद्ध सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे व ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. नेमून दिलेल्या जागेत भाजीपाला विक्री न करणारे विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली.

लासलगाव : कोरोना लॉकडाउन असतानाही लासलगाव येथे विनाकारण मास्कशिवाय फिरणाऱ्या इसमांविरुद्ध सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे व ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. नेमून दिलेल्या जागेत भाजीपाला विक्री न करणारे विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली.मंगळवारी मास्क न घालता फिरणाºया इसमावर एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एक दुचाकी जप्त केली आहे. दुचाकीवर फिरणारे २३ वाहनांवर कारवाई करून ४६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या ठिकाणी न बसणारे भाजीपाला विकणाºयावर ग्रामपंचायतने पावती फाडून दंडात्मक कारवाई केलीे. सोमवारी सायंकाळी लासलगाव ग्रामपंचायत येथे कोरोनाच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी किराणा दुकाने ही सकाळी १० ते ४ यावेळेतच चालू ठेवावी अन्यथा सदर दुकानदारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल व तोंडाला मास्क नसेल तर ५०० रुपये दंड आकारण्यात येईल, असे ठरविण्यात आले.  तसेच सदर बैठकीत गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावात पोलीस मित्र ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या बैठकीदरम्यान मुंबई कृउबा समिती संचालक जयदत्त होळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक