शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

समीरचंद्रात्रे यांना आयएमएच्या  राज्य कार्यकारिणीत स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 00:43 IST

महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य कार्यकारणीचे  पदग्रहण उस्मानाबादला झाले. डॉ.रामकृष्ण लोंढे हे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. सचिवपदी डॉ.पंकज बंदरकर  यांनी तर उपसचिवपदी नाशिकच्या डॉ.समीर चंद्रात्रे यांची निवड झाली आहे. 

नाशिक :  महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य कार्यकारणीचे  पदग्रहण उस्मानाबादला झाले. डॉ.रामकृष्ण लोंढे हे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. सचिवपदी डॉ.पंकज बंदरकर  यांनी तर उपसचिवपदी नाशिकच्या डॉ.समीर चंद्रात्रे यांची निवड झाली आहे.  राज्य कार्यकारिणीवर एकूण चार उपाध्यक्ष डॉ.प्रकाश चंद्र   बोरणा, डॉ.रवींद्र कुटे, डॉ.ज्योती चिटगुपकर, डॉ.शेखर गालिंदे आणि चार सहसचिव डॉ.मंगेश पाटे, डॉ.विक्रम देशमुख, डॉ.समीर चंद्रात्रे, डॉ.शिवाजी काकडे यांची निवड केली गेली.  यंदा कोविड काळात डॉक्टरांसाठी म्हणून, नाशिक उपाध्यक्षा, डॉ.प्राजक्ता लेले यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म वर ‘आविष्कार’ नामक कला सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण राज्यभर राबविला, अनेक प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले. डॉ.प्राजक्ता लेले यांना या वर्षी आयएमए सांस्कृतिक मंडळ चेअरमन हे पद देऊन गौरविण्यात आले. येत्या वर्षातही असाच एक मोठा उपक्रम हाती घेण्याचा त्यांचा मानस आहे. कोरोना काळात नाशिक आयएमएने डॉ.समीर चंद्रात्रे ह्यांच्या अध्यक्षतेखाली जे प्रभावी उपक्रम राबविले. त्याची पोचपावती म्हणून नाशिक शाखेला राज्यस्तरीय ५  आणि २ राष्ट्रीय पातळीवर बक्षिसे मिळाली असून, विशेष उल्लेख नाशिक आयएमए शाखेचे सचिव डाॅ.सुदर्शन आहिरे यांना सर्वोत्तम सेक्रेटरी म्हणून राष्ट्रीय स्तरावर पुरस्कृत करण्यात आले आहे. आयएमए नाशिकचे माजी अध्यक्ष आणि माननीय आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या उपस्थितीत पुरस्कृतांचे कौतुक करण्यात आले. भूलतज्ज्ञ डॉ.निनाद चोपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Nashikनाशिकdoctorडॉक्टर