शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरीला पोलीस अधीक्षकांनी केला बनावट दारूचा अड्डा उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 00:20 IST

सुदर्शन सारडा ओझर : निफाड तालुक्यातील चांदोरी येथे निफाड रोड येथे असलेल्या उदयराजे लॉन्स मध्ये बनावट दारूचा कारखाना पोलीस अधीक्षक ...

ठळक मुद्देओझर : करोडोंचा माल जप्त.,राज्याततील सर्वात मोठी कारवाई

सुदर्शन सारडाओझर : निफाड तालुक्यातील चांदोरी येथे निफाड रोड येथे असलेल्या उदयराजे लॉन्स मध्ये बनावट दारूचा कारखाना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पथकासह धाड टाकत बनावट दारूच्या अड्ड्यावर धाड टाकत अड्डा उध्वस्त केला.सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सचिन पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी स्वतः येत तसुमारे एकवीस जणांच्या पथकाने धाड टाकत नाशिक औरंगाबाद रोड वर चांदोरी नजीक असलेल्या लॉन्स वर बनावट दारूच्या कारखानावर नाशिक टाकत सुमारे एक कोटींचा जवळपास रुपयांचा माल जप्त केला आहे.लग्न मंडपाच्या सभागृहात चोही बाजूने ताडपत्री व पत्र्याच्या साहाय्याने बंदिस्त करत आत मध्ये बारा ते पंधरा जणांचे समूह स्पिरिट च्या साहाय्याने रात्रीच्या वेळेस सर्व प्रकारच्या देशी दारू बनवण्याचे काम सुरू होते.अशातच पोलीस अधीक्षक यांनी ताफ्यासह धड मारली.या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे,संजय पाटील,प्रभाकर पवार,ज्ञानदेव शिरोळे,मुनिर सय्यद,शामराव गडाख,बंडू ठाकरे,नितीन मंडलिक, हनुमंत महाले,प्रकाश तुपलोंढे, भगवंत निकम,गणेश वराडे,नंदू काळे,विश्वनाथ काकड,सागर काकड,सतीश जगताप,मंगेश गोसावी,सुशांत मरकड,रवींद्र टरले, प्रीतम लोखंडे,किरण काकड,भूषण उन्हावणे,नौशाद शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला.रात्रीच्या वेळी चालत असे कामसदर घटनास्थळ हे मंगल कार्यासाठी असताना येथे मुख्य व्यासपीठावर बनावट बॉक्स रचलेले होते तर पाहुणे व जेवणावळी च्या ठिकाणी मात्र स्पिरीट व बनावट दारूचे अंदाजे नऊशे ते हजार बॉक्स तयार मालाचे आढळून आले.त्याच प्रमाणे हुबेहूब रिकामे बुच,माल बनवण्याचे साहित्य,रिकाम्या बाटल्या व बनावट मद्य बनवण्याचे इतर साहित्य आढळून आले.सदरचे काम हे रात्रीस खेळ चाले प्रमाणे होते.दिवसा कुणालाही काहीच थांगपत्ता लागत नसे परंतु अंधार पडल्यानंतर सर्व पॅकिंग साहित्य रचून हा उद्योग सुरू होता.यामध्ये बाजारातील हुबेहूब पॅकिंग व लेबल साहित्य बघून सर्वच जण चक्रावले.ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जाते आहे.रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.फोटो:बनावट दारूच्या कारखाण्यावर धाड मारून पाहणी करताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील व पोलीस अधिकारी व कर्मचारी. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस