शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय खेळ प्रशिक्षणासाठी चंदना सातपुते हिची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 19:21 IST

येवला : तालुक्यातील पूरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकूलातील विध्यार्थी चंदना सातपुते हिची भारत सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरण औरगाबाद येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

ठळक मुद्देछत्तीसगड येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेत चंदना महाराष्टाचे प्रतिनिधीत्व करणार

येवला : तालुक्यातील पूरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकूलातील विध्यार्थी चंदना सातपुते हिची भारत सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरण औरगाबाद येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.चंदना ने खेलो इंडिया सारख्या पहिल्या निवड चाचणीत ती तीन राज्यात पहिली होती. पुढील दुसरी चाचणी हरियाणा (रोहतक) या ठिकाणी १० दिवस चालली या निवड चाचणीत तिला थोडक्यावरून अपयश आले. त्यानंतरही नियमित सराव सुरूच ठेवला व दिनाक १३ व १४ आॅगस्ट दरम्यान ‘र्स्पोटस् अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया’ हि निवड चाचणीत तिची निवड झाली आहे. यात तिला आंतराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, साहित्य, खेळाडूला आवश्यक असलेले संतुलीत आहार, शिष्यवत्ती या सारख्या सुविधा भारत सरकार अंतर्गत तिला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरिय स्पर्धेत चंदनाला कास्य पदक मिळाले. पुढील महिन्यात छत्तीसगड येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेत चंदना महाराष्टाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.चंदना विनायक सातपुते हि आठवीत शिकत असून तीने २ वर्षापासून तलवारबाजीचा सराव क्र ीडा प्रशिक्षक अमोल आहेर याच्या मार्गदर्शनाखाली गुरु कुलात सुरु केला. चंदनाने आतापर्यत १० जिल्हा स्पर्धा, ४ विभाग स्पर्धा, ७ ते ८ शालेय तसेच असोसिएशन राज्य स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कास्य आश्या वेगवेगळ्या पदकांची कमाई केली आहे.चंदना सातपुते हिचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे, संत सेवादास महाराज, उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, प्राचार्य राजेश पाटील व योगेश सोनवणे, संकुल प्रमुख प्रकाश भांबरे, प्रमोद शेलार, तेजस राऊत, क्र ीडा शिक्षक प्रवीण घोगरे,योगेश गागुर्डे ,ऋतिक भाबड यांनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकKhelo Indiaखेलो इंडिया