शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रासबिहारी परिसरात चक्रधरनगरला घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:12 IST

रासबिहारी परिसरात असलेल्या चक्रधरनगरमधील एका सदनिकेतील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.२९) उघडकीस आली आहे.

पंचवटी : रासबिहारी परिसरात असलेल्या चक्रधरनगरमधील एका सदनिकेतील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.२९) उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.या घरफोडीबाबत चक्रधरनगर येथे राहणाऱ्या साईकलश सोसायटीतील सुनील वाल्मीक घडवजे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.गेल्या शुक्रवारी घडवजे हे निफाड तालुक्यातील उगाव येथे सासूरवाडीला गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटला लावलेले कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करीत दोन तोळे सोन्या-चांदीचे दागिने तसेच २५ हजार रुपयांची रोकड, असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घडवजे घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचवटीपोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस