शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

येवला नगर परिषद कडून प्रमाणपत्र वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 18:21 IST

येवला नगर परिषद येथे दीनदयाळ अंतोदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत कौशल्या प्रशिक्षणा द्वारे रोजगाराची उपलब्धता या घटका अंतर्गत कोहिनूर टेक्नीकल इन्स्टिट्यूट यांनी येवला शहरातील विद्यार्थीना शिवणक्लास व इलेक्ट्रीशियन या दोन कॉर्स पूर्ण करण्यात आले आहेत.मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,महिला व बालकल्याण सभापति शेख रईसाबानो मुश्ताक अहमद , नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले

येवला : येवला नगर परिषद येथे दीनदयाळ अंतोदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत कौशल्या प्रशिक्षणा द्वारे रोजगाराची उपलब्धता या घटका अंतर्गत कोहिनूर टेक्नीकल इन्स्टिट्यूट यांनी येवला शहरातील विद्यार्थीना शिवणक्लास व इलेक्ट्रीशियन या दोन कॉर्स पूर्ण करण्यात आले आहेत.मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,महिला व बालकल्याण सभापति शेख रईसाबानो मुश्ताक अहमद , नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेमुख्याधिकारी नांदूरकर यांनी शहरातील गरीब गरजू नागरिकांना अभियान अंतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षण चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले .कार्यक्र माचे संचालन सहा प्रकल्प अधिकारी शंतनु वक्ते यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रणव चव्हाण यांनी मानले.कार्यक्र म यशस्वी करण्याकरिता सुषमा विखे,संदीप चव्हाण ,सौ कल्याणी यांनी परिश्रम घेतलेअभियानात विविध प्रशिक्षण शिकविन्यात येत असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करु ण देण्यात येतो तरी इछुक १५ते ४५ वयोगटातील लाभार्थी यांनी शंतनु वक्ते सहा प्रकल्प अधिकारी दीनदयाळ अंतोदय योजना -राष्टीय नागरी उपजीविका अभियान कक्ष येवला नगर परिषद येथे संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwomen and child developmentमहिला आणि बालविकास