शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:23 IST

सत्तरहून अधिक द्राक्ष उत्पादकांची २ कोटी ४२ लाखांची फसवणूक करणाऱ्या एका व्यापाऱ्याला दहा दिवसांपूर्वी स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर फरार असलेल्या मुख्य व्यापाऱ्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. या दोघा व्यापाऱ्यांना शुक्रवारी (दि. १६) पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १४ दिवसांसाठी जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे .

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांची दोन कोटी ४२ लाखांची फसवणूक

पिंपळगाव बसवंत : सत्तरहून अधिक द्राक्ष उत्पादकांची २ कोटी ४२ लाखांची फसवणूक करणाऱ्या एका व्यापाऱ्याला दहा दिवसांपूर्वी स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर फरार असलेल्या मुख्य व्यापाऱ्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. या दोघा व्यापाऱ्यांना शुक्रवारी (दि. १६) पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १४ दिवसांसाठी जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे .पिंपळगावचे शेतकरी रमेश खैरे, तळेगाव वणीचे गणपत सरोदे तर खेरवाडी येथील संदीप संगमनेरे यांच्या सह अन्य शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ओझर येथील आदित्य ॲग्रो एक्स्पोर्टचे व्यापारी संतोष बबन गवळी, नीलेश दवंगे (रा. खेडगाव) यांनी द्राक्षमाल ‌खरेदीकरून शेतकऱ्यांना खोटे धनादेश देत जवळपास दोन कोटी ४२ लाख ४६ हजारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.आर्थिक गुन्हे शाखेची कारवाईआर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे गुन्हा वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका व्यापाऱ्याला अटक केली. त्यानंतर मुख्य व्यापाऱ्याचा सुगावा लागताच आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्याही मुसक्या आवळल्या. या दोन्ही संशयित आरोपींना पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांची१४ दिवसांसाठी जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र चौधरी, पिंपळगावचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीArrestअटक