शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

डेज् सेलिब्रेशन : नाशिकच्या ‘सॅव्ही’ वुमेन महाविद्यालयात ‘पंक-रॉकस्टार’चा जलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 16:41 IST

पुढील आठवडाभर डेजचा माहौल महाविद्यालयात पहावयास मिळणार आहेत. यामध्ये तरुणींच्या कलागुण विकसीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बॉलिवूड डे, गॉसिक डे, रेट्रो डे, रॉयल डे तरुणी साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

नाशिक : महिलांचे महाविद्यालय म्हणून ओळखले जाणारे नाशिकरोड येथील नंदकिशोर भुतडा फाउण्डेशन संचलित सॅव्ही वुमेन कॉलेजमध्ये सोमवारपासून ‘डेज सेलिब्रेशन’ सुरू झाले. पहिल्याच दिवशी विविध वाद्यांसोबत ‘पंक-रॉक’ लूकमध्ये तरुणींनी महाविद्यालयात एन्ट्री मारली. त्यामुळे महाविद्यालयाच्या कॅम्पसचा नूर वेगळाच पहावयास मिळाला. तरुणींच्या हातात गिटार आणि म्युजिशियनच्या रॉकस्टाईल लूक बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ‘पंक-रॉक डे’ उत्साहात साजरा करण्यात आला.पुढील आठवडाभर डेजचा माहौल महाविद्यालयात पहावयास मिळणार आहेत. यामध्ये तरुणींच्या कलागुण विकसीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बॉलिवूड डे, गॉसिक डे, रेट्रो डे, रॉयल डे तरुणी साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आठवडाभरापुर्वी पाककला, किमान-कौशल्य स्पर्धा, रांगोळी, मेहंदी आर्ट, झुम्बा कार्यशाळा, संगीत कार्यशाळा, ज्वेलरी मेकिंग कार्यशाळा पार पडल्या. यामध्येही तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दहावी, बारावी किंवा पदवीनंतर विविध पदविका अभ्यासक्रमासाठी या महाविद्यालयात प्रवेश घेतात.

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिकcollegeमहाविद्यालयfashionफॅशन