शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात समाजदिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:36 IST

मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सायखेडा येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाजदिन म्हणून साजरा करण्यात आली.

सायखेडा : मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सायखेडा येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाजदिन म्हणून साजरा करण्यात आली.यावेळी ध्वजारोहण निफाड तालुका संचालक प्रल्हाद गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर होते.प्रास्ताविक प्राचार्य मनीषा खैरनार यांनी केले. शरद वाणी यांनी कर्मवीरांविषयी माहिती सांगितली. शिक्षक पद्माकर पंगे, विष्णू डेर्ले, घनश्याम जोंधळे यांनी विविध स्वरूपात विद्यालयास देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अवधूत आवारे यांनी तर आभार अशोक टर्ले यांनी मानले.कार्यक्रमास दिलीप शिंदे, चंद्रकांत गावले, प्रभाकर रायते, रामा कुटे, मुख्याध्यापक नयना राजोळे, उपमुख्याध्यापक पी. एस. कापडणीस, पर्यवेक्षक जी. जी. जाधव, प्रा. घरटे, प्रा. मुरकुटे, प्रा. जगताप, प्रा. कांडेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक