शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

त्र्यंबकला महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा

By admin | Updated: May 5, 2014 19:18 IST

त्र्यंबकेश्वर - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५४ वा वर्धापनदिन येथील त्र्यंबक पंचायत समिती (सकाळी ७.१० वा.), तर शासकीय मुख्य सोहळा त्र्यंबक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात साजरा केला. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग (उपविभागीय कार्यालय १ अणि २) त्र्यंबक ग्रामीण रुग्णालय, त्र्यंबक नगरपालिका, म.वि.प्र. समाजाचे सिनियर महाविद्यालय आदि ठिकाणी संपन्न झाला.

त्र्यंबकेश्वर - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५४ वा वर्धापनदिन येथील त्र्यंबक पंचायत समिती (सकाळी ७.१० वा.), तर शासकीय मुख्य सोहळा त्र्यंबक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात साजरा केला. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग (उपविभागीय कार्यालय १ अणि २) त्र्यंबक ग्रामीण रुग्णालय, त्र्यंबक नगरपालिका, म.वि.प्र. समाजाचे सिनियर महाविद्यालय आदि ठिकाणी संपन्न झाला.त्र्यंबक पंचायत समितीयेथील त्र्यंबक पंचायत समिती कार्यालयात सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सभापती पंचायत समिती श्रीमती सुनंदाताई भोये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसभापती शांताराम मुळाणे, गट विकास अधिकारी प्रमिला ज्वरवलेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी वाघ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. व्ही. जोशी, उपअभियंता वनमाने, गट शिक्षण अधिकारी माळवाळ, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र शिरसाट, शिक्षक-शिक्षिका कार्यालयीन कर्मचारी आदि उपस्थित होते.त्र्यंबक तहसीलदार कार्यालययेथे मुख्य शासकीय त्र्यंबक कार्यालयाच्या प्रांगणात सर्व शासकीय कार्यालयाचे प्रमुखांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ध्वजारोहण त्र्यंबक तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला. तहसीलदारांनी झोकदार असा गुलाबी फेटा परिधान केला होता. सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यादवराव तुंगार, पो.नि. शांताराम वळवी, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, कृषी अधिकारी अजय फलके, निवासी नायब तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, बाळासाहेब शेवाळे, सौ. बहिरम, दिनेश पाटील, कारभारी वाघ, धनंजय तुंगार, संतोष कदम, योगेश तुंगार, भगवाननायब तहसीलदार कांबळे, नगराध्यक्ष यशोदा अडसरे, सुनील अठसरे, अनघा फडके आदि मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयात डॉ. अशोक माने यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. यावेळी डॉ. भागवत लोंढे, डॉ. विठ्ठलराव काळे व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.