शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाटीत जागतिक व्याघ्रदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 17:32 IST

कंधाणे : बागलाण तालुक्यातील आव्हाटी येथे जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देस्थानिक गावकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, पर्यावरणातील वाघाचे स्थान आणि भुमिका याबद्दल वन कर्मचारी, नागरीक यांना माहिती दिली.

कंधाणे : बागलाण तालुक्यातील आव्हाटी येथे जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या दिनानिमित्त वाघांचे निसर्गातील महत्व व याबाबत स्थानिक गावकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, पर्यावरणातील वाघाचे स्थान आणि भुमिका याबद्दल वन कर्मचारी, नागरीक यांना माहिती वाइल्ड लाईफ वॉर्डन नाशिक जिल्हा सदस्य अमित खरे यांनी दिली. अध्यक्षस्थानी वनसमिती अध्यक्ष शांताराम भामरे होते.मांसाहारी असलेला हा प्राणी जंगलातील इतर तृणभक्षक प्राण्यांची शिकार करून निसर्ग चक्राचा समतोल राखण्यास मदत करतो. जर या तृण भक्षक प्राण्यांवर नियंत्रण न ठेवल्यास त्यामुळे सर्व जंगल नष्ट होऊ शकते.वाघाला ढाण्या वाघ असेही संबोधले जाते. जगाच्या एकुण वाघांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाघ एकट्या भारतात असुन त्यातल्या त्यात हे सर्व वाघ महाराष्ट्रात आहेत असे मत निसर्ग आणि प्राणी मित्र राकेश घोडे यांनी सांगितले.यावेळी सटाणा वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे, संदिप सोनवणे, सरपंच शांताराम भामरे, पोलीस पाटील भिका भामरे, उपसरपंच ताराबाई भामरे, दिलीप भामरे, गोकुळ भामरे, सुरेश भामरे, युवराज भामरे, वामन भामरे, अक्षय भामरे, निखिल भामरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Tigerवाघforestजंगल