शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसूल परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:41 IST

अंदरसूल : परिसरात विविध संस्था, शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देमातोश्री विठाबाई चव्हाण वियालय

अंदरसूल : परिसरात विविध संस्था, शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रामपालिकेत तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुनील देशमुख यांच्या हस्ते, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा (मुले) येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुली) येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चैताली गायकवाड यांच्या हस्ते,प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद तारु , लक्ष्मी महिला नागरी पंतसंस्थेत चेअरमन मंदाकिनी किसनराव धनगे व व्हा. चेअरमन प्रमिला देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संचालिका मंगला प्रकाश साबरे, प्रतिभा देशमुख, संगीता देशमुख, व्यवस्थापक मनोहर शेळके आदींसह कर्मचारी उपस्थित होते.राधिका इंग्लिश मीडियम स्कूलअंदरसूल येथील राधिका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्था सचिव कुणाल धुमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर स्वातंत्र्यदिना निमित्ताने यावर्षी शाळेतर्फेविद्यार्थ्यांसाठी डीजीटल पद्धतीने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. राजश्री गोसावी, आकाश खरास यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा मते, अपर्णा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्र माचे संयोजन वासंती खिरड, निर्मला शिकारे, दुर्गा परदेशी, सत्यजित पाटील, नासीर शेख यांनी केले होते. कार्यक्र मास प्राचार्या पलक धुमाळ, उपप्राचार्य शादाब शेख, सायली गाडीवान, पूजा झाल्टे आदी उपस्थित होते.मातोश्री विठाबाई चव्हाण वियालयअंदरसूल येथील मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालयात मुख्याध्यापक नानासाहेब पटाईत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक बापूसाहेब मोरे, राजेंद्र पवार, शरद पुंड आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनSchoolशाळा