शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

वाहन लांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:56 IST

सिन्नर: तालुक्यातील चापडगाव येथे बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार चाकी वाहन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या 41 वर्षीय तरुणास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देतरुणास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

सिन्नर: तालुक्यातील चापडगाव येथे बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार चाकी वाहन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या 41 वर्षीय तरुणास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.संतोष बबनराव वायकर असे या संशयिताचे नाव आहे. तो मूळचा नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून वर्षभरापूर्वी अकोले येथे सासुरवाडीला वास्तव्यास होता. मध्यरात्रीच्या सुमारास चापडगाव येथील कुंभारखणी भागात राहणाऱ्या हरीदास निवृत्‍ती आव्हाड यांच्या दुचाकीचे लॉक तोडण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, ते लॉक न तुटल्याने त्याने शेजारीच उभी असलेल्या आव्हाड यांच्या कारचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. कार चालू करत असल्याच्या प्रयत्नातून त्याचा हॉर्न ला धक्का लागला. गाडीचा हॉर्न अचानक वाजत असल्याचा आवाज ऐकून आव्हाड घराबाहेर आले असता पळण्याच्या तयारीत असलेला चोरटा दिसला. त्यांना गाडीकडे पळत येतांना पाहून चोरट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडून ठेवत आव्हाड यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूच्या वस्तीवरील नागरिकांनी तेथे धाव घेतली. दरम्यान पोलीस पाटील अंकुश आगिवले यांनी या घटनेबाबत वावी पोलीस ठाण्यात माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक विकास काळे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेत त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊन आपली ओळख लपवत होता. मात्र, पोलिसांनी दरडावून विचारल्यावर त्याने आपले खरे नाव गाव सांगितले.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी