शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुमारे साडे सात लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 18:50 IST

लोहोणेर : येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आप्पा यशवंत जगताप यांच्या राहत्या घरावरील टेरेसवरील दरवाजाचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करून सुमारे सात लाख त्रेचाळीस हजार रु पयांची रोकड घेऊन पोबारा केल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे कोठीचे कुलूप तोडून सुमारे सात लाख, त्रेचाळीस हजार रु पयांची रोकड घेऊन पोबारा केला.

लोहोणेर : येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आप्पा यशवंत जगताप यांच्या राहत्या घरावरील टेरेसवरील दरवाजाचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करून सुमारे सात लाख त्रेचाळीस हजार रु पयांची रोकड घेऊन पोबारा केल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे. याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, लोहोणेर येथील शेतकरी आप्पा यशवंत जगताप हे कोळी वाड्यात वास्तव्यास आहेत काल मध्य रात्रीच्या सुमारास जगताप यांच्या घरावरील टेरेसचा लाकडी दरवाजा तोडून आतील कडी उघडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व किचन रूम मध्ये असलेल्या कोठीचे कुलूप तोडून सुमारे सात लाख, त्रेचाळीस हजार रु पयांची रोकड घेऊन पोबारा केला.यावेळी आप्पा जगताप हे जागे झालेने झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात खबर मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे,व पोलीस निरीक्षक सुहास देशमुख स्थानिक गुन्हे शाखेचे के.के.पाटील,सहा. पोलीस निरीक्षक एस.ई. मातोंडकर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले. तर काही वेळातच श्वान पथक बोलविण्यात आले असता त्याने कोळीवाडा- गुजरवाडा - सोसायटी आॅफिस- व परत कोळीवाडा असा माग दाखिवला.या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सी.एन. निकम हे पुढील तपास करीत आहे.गेल्या दीड मिहन्या पूर्वीच लोहोणेर गावात सलग पाच ठिकाणी घरफोडीचा प्रकार घडला होता त्याच्या खुणा ताज्या असतानाच पुन्हा एकदा सदर प्रकार घडला असल्याने लोहोणेर गावातील नागरिकामध्ये घबराट निर्माण झाली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी