शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:57 IST

पती त्रास देत असल्याने माहेरी निघून गेलेल्या पत्नीच्या नातेवाइकांना जातिवाचक शिवीगाळ करणारा पती सागर गजानन खिरकाडे (रा़ मेहेरधाम, पेठरोड) याच्या विरोधात म्हसरूळ पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़

नाशिक : पती त्रास देत असल्याने माहेरी निघून गेलेल्या पत्नीच्या नातेवाइकांना जातिवाचक शिवीगाळ करणारा पती सागर गजानन खिरकाडे (रा़ मेहेरधाम, पेठरोड) याच्या विरोधात म्हसरूळ पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़म्हसरूळ पोलीस ठाण्यात कविता भोये (रा. गावरान हॉटेलमागे, पेठरोड, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या बहिणीचा संशयित सागर खिरकाडे यांच्याशी प्रेमविवाह झालेला आहे़मात्र सततच्या त्रासास कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली आहे़ ७ व ९ आॅक्टोबर २०१८ रोजी संशयित सागर हा कविता भोये यांच्या घरात घुसला व पत्नीबाबत विचारणा केली़ यावर सुभाष भोये यांनी माहीत नसल्याचे सांगितले. यानंतर संशयित सागरने पत्नी प्रतिभा कुठे आहे ते सांगा अथवा चार लाख रुपये द्या, असे म्हणून खंडणी मागितली.यानंतर संशयिताने भोये दाम्पत्यास सार्वजनिक रोडवर अडवून जातिवाचक शिवीगाळ करीत त्यांच्या मुलीलाही शिवीगाळ करून तिघांनाही जिवे ठार मारण्याची धमकी देत अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक