शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:13 IST

नाशिक शहरातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बिटको रुग्णालयात व्हिडिओ काढून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक : नाशिक शहरातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बिटको रुग्णालयात व्हिडिओ काढून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. रूग्णालयांना ऑक्सिजन तसेच रेमडेसिविरचा पुरवठा होत नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. ३०) नाशिकरोड येथील महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या नातेवाइकांची  विचारपूस केली. बिटको रुग्णालयात ते पाहणी करत असताना, काहींनी त्यांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शिवराळ टिप्पणीसह तो व्हायरल केला. त्यामुळे भाजपचे नाशिकरोड येथील ब्लॉक अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केल्याप्रकरणी रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहकंडे, राहुल जोशी आणि बंटी ठाकरे या पाचजणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस