शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

जुगार प्रकरणी नगरसेवक शेट्टीविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 02:03 IST

पंचवटीतील वाल्मीकनगरजवळील मेरी हायड्रोच्या मोकळ्या जागी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़१२) सायंकाळी छापा टाकला़ विशेष म्हणजे याठिकाणी भाजपा नगरसेवक संशयित हेमंत शेषअण्णा शेट्टीसह आठ संशयित जुगार खेळत होते़ पोलिसांना पाहता नगरसेवक हेमंत शेट्टी (रा़ कृष्णनगर, पंचवटी) व त्याचे साथीदार भारत पुराणिक ऊर्फ ड्रॅगन, सचिन पाटील ऊर्फ जॅक हे तिघे फरार झाले होते़

नाशिक : पंचवटीतील वाल्मीकनगरजवळील मेरी हायड्रोच्या मोकळ्या जागी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़१२) सायंकाळी छापा टाकला़ विशेष म्हणजे याठिकाणी भाजपा नगरसेवक संशयित हेमंत शेषअण्णा शेट्टीसह आठ संशयित जुगार खेळत होते़ पोलिसांना पाहता नगरसेवक हेमंत शेट्टी (रा़ कृष्णनगर, पंचवटी) व त्याचे साथीदार भारत पुराणिक ऊर्फ ड्रॅगन, सचिन पाटील ऊर्फ जॅक हे तिघे फरार झाले होते़गुन्हे शाखेचे प्रवीण कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पंचवटी परिसरातील वाल्मीकनगरमधील मेरी हायड्रोच्या मोकळ्या जागेवरील बाभळीच्या झाडाखाली जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला असता संशयित हेमंत शेट्टी, जमील आसिफ शेख (गणेश चौक, सिडको), कुणाल दशरथ पाटील (पंचवटी), रमिज इकबाल शेख (कलानगर, इंदिरानगर), योगेश गोपीनाथ आव्हाड (शिंदे चाळ, सेवाकुंज, पंचवटी), संभाजी शंकर कदम (पृथ्वी टॉवर, देवळाली गाव), भारत पुराणिक, सचिन पाटील हे पत्त्यावर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़पोलिसांनी पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी