शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

फसवणूक प्रकरणी नगरसेवकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:52 IST

नाशिकरोडच्या आजी-माजी नगरसेवकांसह दोघा संशयितांनी मूळ मालकाची परवानगी न घेताच जमिनीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ दिनकर गोटीराम आढाव (५८, रा. नारायणबापूनगर, जेलरोड), पवन चंद्रकांत पवार (रा़ जेलरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आजी-माजी नगरसेवकांची नावे आहेत़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : नाशिकरोडच्या आजी-माजी नगरसेवकांसह दोघा संशयितांनी मूळ मालकाची परवानगी न घेताच जमिनीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ दिनकर गोटीराम आढाव (५८, रा. नारायणबापूनगर, जेलरोड), पवन चंद्रकांत पवार (रा़ जेलरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आजी-माजी नगरसेवकांची नावे आहेत़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़कॅनॉलरोड परिसरातील रहिवासी एस़ बी़ गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नगरसेवक दिनकर आढाव, माजी नगरसेवक पवन पवार, विलासराज मोहन गायकवाड (४५, रा. पिंपळपट्टी दसक), दीपक विष्णू सदाकळे (४२, रा. नाशिकरोड) यांनी महापालिका हद्दीतील सर्व्हे नंबर ७९ / १७ मधील जमिनीची गुंठेवारी पद्धतीने परस्पर विक्री केली. ७ ते ८ वर्षांपूर्वी संशयितांनी हा प्रकार केला असून, या ठिकाणी आता पक्की घरे बांधून नागरिक राहण्यासही आले आहेत.सदर प्रकार गांगुर्डे यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत चौघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFake Newsफेक न्यूज