शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

उपनगर येथे कार पेटवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 01:25 IST

उपनगर येथील अयोध्यानगरच्या दुर्गेश्वरी अपार्टमेंटमधील रहिवाशाची मारु ती कारची मागील काच फोडून अज्ञात व्यक्तीने गाडीला आग लावली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिकरोड : उपनगर येथील अयोध्यानगरच्या दुर्गेश्वरी अपार्टमेंटमधील रहिवाशाची मारु ती कारची मागील काच फोडून अज्ञात व्यक्तीने गाडीला आग लावली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.उपनगर अयोध्यानगर येथील दुर्गेश्वरी अपार्टमेंटमध्ये राहणारे व्यापारी गणेश शांताराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या मारु ती कारची पाठीमागील काच फोडून अज्ञात व्यक्तीने गाडीला आग लावली. सदर प्रकार रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. गाडीचे जवळपास पाच लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घरफोडीत ऐवज लंपासनाशिकरोड : के. जे. मेहता शाळेजवळील राजगृह बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. राजगृह बंगल्यात राहणारे विजय प्रभाकर कांबळे हे कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी गेले होते.शनिवारी मध्यरात्री कांबळे कुटुंबीय घरी आले असता मुख्य दरवाजा उघडा व कडी-कोयंडा तुटलेला आढळला.चोरट्याने दोन तोळ्याची सोनसाखळी, एक तोळ्याचे कानातील झुमके, अंगठी, रोखपंधरा हजार असा ७५ हजारांचाऐवज चोरून नेला. उपनगरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखलझाला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी