शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कारची काच फोडून दागिने, रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:24 IST

पर्यटन आणि देवदर्शनासाठी मुंबई येथून आलेल्या पर्यटकांच्या इर्टिगा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी ८ लाख ७१ हजारांचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटून नेल्याची घटना भावली धरण परिसरात शुक्र वारी दुपारी ४ वाजता घडली. इगतपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देघोटी : पर्यटनासाठी आले होते कुटुंब

घोटी : तालुक्यात पर्यटन आणि देवदर्शनासाठी मुंबई येथून आलेल्या पर्यटकांच्या इर्टिगा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी ८ लाख ७१ हजारांचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटून नेल्याची घटना भावली धरण परिसरात शुक्र वारी दुपारी ४ वाजता घडली. इगतपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नांदिवली कल्याण येथील अलोक अशोक बगाडे हे पत्नी सुनीता, मुलगी सुप्रिया, सासू तानूबाई केंग, लीलाबाई किर्वे, गोकुळ रंधवे, सुप्रिया गोकुळ यांच्यासह इर्टिगा कारने (क्र. एमएच ०५ सीएम ०६६७) इगतपुरी तालुक्यात पर्यटन आणि देवदर्शनासाठी आले होते.परत आल्यानंतर गाडीची काच फुटलेली दिसली. चोरट्यांनी यात सोने, चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असा एकूण ८ लाख ७१ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत अलोक बगाडे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे विनोद गोसावी आणि सहकारी तपास करीत आहेत.

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी