शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील अंगठेबहाद्दरांचे पगार हजेरी मशीनच्या आधारेच होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:28 IST

महापालिकेतील कर्मचारी वेळी अवेळी केव्हाही येत असल्याने त्यासाठी थंब इंप्रेशनची सोय केली, परंतु तरीही त्याचा वापर न करताच कारणे दिली जातात. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्वच खातेप्रमुखांना सोमवारी (दि.७) तंबी दिली.

नाशिक : महापालिकेतील कर्मचारी वेळी अवेळी केव्हाही येत असल्याने त्यासाठी थंब इंप्रेशनची सोय केली, परंतु तरीही त्याचा वापर न करताच कारणे दिली जातात. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्वच खातेप्रमुखांना सोमवारी (दि.७) तंबी दिली. कर्मचाऱ्यांना त्वरित हजेरी मशीनचा वापर करण्यास सांगावे तसेच पुढील महिन्यापासून कर्मचाºयांचे वेतन या मशीनच्या हजेरीद्वारेच करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.महापालिकेच्या मुख्यालयात सकाळच्या वेळी प्रशासकीय कामे वेगाने करता यावी यासाठी प्रशासनाने अभ्यागतांना तीन वाजेनंतरच प्रवेश देण्याची सोय केली आहे. मात्र, असे असतानादेखील कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर नसतात किंवा मुख्यालयाच्या आवारात मुक्त विहार करीत असतात. काही चहाबाज कर्मचारी तर वारंवार मुख्यालयाबाहेर जात असतात. शनिवारी (दि.५) यासंदर्भात आयुक्तांनी अचानक केलेल्या पाहणीत अशाप्रकारचे कर्मचारी आढळल्याने आयुक्तांनी सोमवारी (दि.७) खातेप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाºयांना थंब इंप्रेशन मशीनची सक्ती करून त्याचा वापर केला जात नसल्याबद्दल विचारणा केली. यावेळी खातेप्रमुखांनी कर्मचाºयांच्या अडचणी आहेत. अनेकांच्या अंगठ्यांचे ठसे नीट उमटत नाही, असे सांगितल्यानंतर आयुक्तांनी आपण जिल्हाधिकारी म्हणून काम बघितले आहे.सात कर्मचाºयांची नावे आयुक्तांकडे!महापालिकेच्या मुख्यालयात जे कर्मचारी गणवेश आणि ओळखपत्राशिवाय फिरत असतील त्यांची नावे कळविण्याबाबत आयुक्तांनी सुरक्षा विभागास कळविले होते. त्यानुसार सात कर्मचाºयांची नावे आयुक्तांना कळविण्यात आल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी