शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

करंजवण योजनेच्या लोकवर्गणीसाठी खल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:58 IST

मनमाड शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या लोकवर्गणीसाठी नागरिकांच्या सामूहिक सहकार्याची आवश्यकता असल्याचे मत नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी व्यक्त केले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देमनमाड : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्यावर चर्चा

मनमाड : शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या लोकवर्गणीसाठी नागरिकांच्या सामूहिक सहकार्याची आवश्यकता असल्याचे मत नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी व्यक्त केले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष राजेंद्र अहिरे, प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.पाणीटंचाई पाचविला पूजलेल्या मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाकडून करंजवण ते मनमाड थेट पाइपलाइन योजना मंजूर करण्यात आली आहे.या योजनेसाठी पालिकेला ४५ कोटी रुपयांची लोकवर्गणी भरावयाची असून, यावर चर्चा करण्यासाठी पालिका सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही योजना मंजूर करण्यासाठी सहकार्य लाभलेल्या सर्व लोकप्रतिनिधी, याचिकाकर्ते, मनमाड बचाव समिती, आंदोलनकर्त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील यांनी योजनेची सविस्तर माहिती सांगितली. पालिकेची शहरातील नागरिकांकडे पाणीपट्टी व घरपट्टीची आठ कोटी रुपये थकबाकी असून, ही थकबाकी भरण्याचे आवाहन नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी केले.गटनेते गणेश धात्रक,नगरसेवक कैलास पाटील, रवींद्र घोडेस्वार, संगीता पाटील यांनी भाषणातून लोकवर्गणीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई