शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर ओझर विमानतळ नामांतरासाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 01:04 IST

नाशिकला ओझर मिग कारखाना आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

नाशिक : नाशिकला ओझर मिग कारखाना आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी ओझर येथे मिग कारखाना आणण्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच नाशिकमध्ये मिग कारखाना आला. त्यामुळे येथील विमानतळाला गायकवाड यांचे नाव देण्यात यावे यासाठी २०१४ पासून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या अगोदरदेखील सातत्याने नामकरणाचा विषय समोर आला आहे. अजूनही हा प्रश्न शासन दरबारी मांडला जातच आहे. २०१५ मध्ये रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनीदेखील या मुद्द्यावर राज्य सरकारकडे मागणी केली होती. ओझरजवळील हा प्रकल्प दादासाहेब गायकवाड यांच्या त्यागातून आणि प्रयत्नातून साकारला असल्याचे त्यावेळी आठवले म्हणाले होते. विमानतळाला गायकवाड यांचे नाव देणेच उचित असल्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर सातत्याने कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरली.

विविध प्रकारांचा आधारमुंबईतील विमानतळाच्या नामकरणाचा वाद सुरू झाल्यानंतर नाशिकमध्येदेखील ओझर विमानतळाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी सोशल मीडियाचा आधार घेऊन जनमत तयार करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून,  सह्यांची मोहीम, मानवी साखळी असे उपक्रम करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले जातील.

टॅग्स :NashikनाशिकAirportविमानतळ