शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात जानेवारीपासून चार केंद्रांवर तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:17 IST

सन २०१७-१८ या वर्षात गेल्या वर्षाप्रमाणेच तुरीचे अधिक उत्पादन झाले आहे, त्यामुळे तुर उत्पादक शेतकºयांना बाजारभावापेक्षा अधिक दर देण्यासाठी शासनाने तुर पिकासाठी ५२५० रूपये हमीभाव व अधिक २०० रूपये बोनस असे ५४५० रूपये जाहीर केले आहेत.

ठळक मुद्दे५४५० रूपये दर : शेतक-यांनी नोंदणी करण्याचे आवाहनगेल्या वर्षाप्रमाणेच तुरीचे अधिक उत्पादन झाले

नाशिक: राज्य सरकारने यंदाही आधारभुत किंमतीने शेतकºयांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी नाशिक जिल्ह्यात जानेवारीपासून चार केंद्रे सुरू करण्यास जिल्हा मार्केटींग फे डरेशनला अनुमती देण्यात आली आहे. या खरेदीसाठी शेतक-यांनी आपल्या तुरीची आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सन २०१७-१८ या वर्षात गेल्या वर्षाप्रमाणेच तुरीचे अधिक उत्पादन झाले आहे, त्यामुळे तुर उत्पादक शेतकºयांना बाजारभावापेक्षा अधिक दर देण्यासाठी शासनाने तुर पिकासाठी ५२५० रूपये हमीभाव व अधिक २०० रूपये बोनस असे ५४५० रूपये जाहीर केले आहेत. तुर खरेदी सुरू करण्यापुर्वी तुर उत्पादक शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांना तुर विक्रीच्या हमीभावाचा फायदा व्हावा यासाठी शेतकºयांनी तुर विक्रीबाबत संबंधित तालुक्याच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करणे आवश्यक आहे. शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या तुर खरेदी केंद्रावर तुर विक्री करणा-या शेतक-यांना तयंच्या तुरीचे चुकारे शेतक-यांच्या बॅँक खात्यावर आॅनलाईन पद्धतीने करण्यात ये णार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात १३८८६ .५० क्विंटल तुर जिल्हा फेडरेशनने खरेदी केली होती.यंदा नाशिक जिल्ह्यातील येवला, मालेगाव, लासलगाव, सटाणा या चार तालुक्यात खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असून, नोंदणीसाठी शेतक-यांनी तुर पिक पेरा असलेला सात बाराचा उतारा, शेतक-याच्या आधारकार्डाची प्रत, चेकबुकची प्रत किंवा बॅँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत, बॅँकेचे आयएफसी कोड व खाते क्रमांक, शेतकºयाचा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात यावा असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक