शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

दुपारनंतर नाशिक-पुणे मार्गावरील बसेस ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:35 IST

मराठा आंदोलनामुळे पुणे येथे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस दुपारनंतर थांबविण्यात आल्या. आंदोलकांनी पुणे-चाकण येथे काही खासगी बसेसची जाळपोळ केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळाने पुण्याहून निघणाºया आणि पुणेकडे जाणाºया सर्व प्रकारच्या सर्व मार्गांवरील बसेस आहे तेथेच थांबविल्या. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत होऊ शकली नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.

नाशिक : मराठा आंदोलनामुळे पुणे येथे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस दुपारनंतर थांबविण्यात आल्या. आंदोलकांनी पुणे-चाकण येथे काही खासगी बसेसची जाळपोळ केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळाने पुण्याहून निघणाºया आणि पुणेकडे जाणाºया सर्व प्रकारच्या सर्व मार्गांवरील बसेस आहे तेथेच थांबविल्या. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत होऊ शकली नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.  मराठा क्रांती आंदोलनाला पुणे येथे हिंसक वळण लागल्याने मोठा तणाव निर्माण झाला. त्यामुळे पुण्याहून नाशिकला येणाºया सर्व बसेस तत्काळ बंद करण्यात आल्या, तर नाशिकहून पुण्याला जाणाºया बसेसही ताबडतोब बंद करण्यात आल्या. नाशिकहून पुणे येथे दररोज सुमारे ६० शिवशाही बसेस ये-जा करतात. सकाळी २० बसेस पुण्याकडे रवाना झाल्यानंतर दुपारी या बसेस थांबविण्यात आल्या, तर पुण्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोहचलेल्या बसेस या पुण्यातच थांबविण्यात आल्या. अचानक संपूर्ण बससेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे मात्र गैरसोय झाली.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ