शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तारवालानगर परिसरात बस-ट्रकचा भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:05 IST

दिंडोरी रोडवरील तारवालानगर येथील सिग्नलवर शनिवारी (दि.३१) पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास ट्रक व शहर बसचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पंचवटी : दिंडोरी रोडवरील तारवालानगर येथील सिग्नलवर शनिवारी (दि.३१) पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास ट्रक व शहर बसचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.तारवालानगर येथील सिग्नलवर बस व ट्रक एकमेकांना धडकल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तारवालानगर चौकात शनिवारी निमाणीतून दिंडोरीरोडने म्हसरूळकडे जाणारी शहर बस क्रमांक एमएच १५, एके ८०९३ जात होती. पहाटे सहा वाजेच्या सुमाराला शरदचंद्र पवार बाजार समितीकडून भरधाव वेगाने ट्रक क्रमांक एमएच ४५, टी ६६६७ तारवालानगर सिग्नल चौफुलीकडून लिंक रोडने जात असताना बसला जोरदार धडक दिली. बस व ट्रकचे नुकसान झाले. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी भविष्यात असा प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिसांची वाहतूक शाखा व मनपाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तारवालानगर चौफुलीवर वारंवार अपघात होत असतानाही महापालिका आणि शहर वाहतूक पोलीस शाखेकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून, अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका आणि शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने लक्ष केंद्रित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक