शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उंदीरवाडी-बोकटे रस्त्यावर बस उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:55 IST

येवला : तालुक्यातील उंदीरवाडी-बोकटे रस्त्यावर एसटी महामंडळाची बस उलटून अपघात झाला. ३० ते ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह एकूण ७५ प्रवासी होते.

ठळक मुद्दे चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटून झालेल्या अपघातात ३० ते ३५ प्रवासी किरकोळ जखमी

येवला : तालुक्यातील उंदीरवाडी-बोकटे रस्त्यावर एसटी महामंडळाची बस उलटून अपघात झाला. ३० ते ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह एकूण ७५ प्रवासी होते.तालुक्यातील बोकटे येथे येवला आगाराची बस मुक्कामी जात असते. सकाळी ६ वाजता बोकटे वरून निघते. शनिवारी (दि.६) सकाळी ६ वाजता सदर बस (क्र. एमएच १४ बीटी ०५५३) बोकटे येथून निघाली. उंदीरवाडी-बोकटे रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटून झालेल्या अपघातात ३० ते ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. यावेळी बसमध्ये एकूण ७५ प्रवासी होते. यात शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी जि. प. सदस्य महेंद्र काले, शिवसेना नेते संभाजी पवार, मकरंद सोनवणे, बाबा डमाळे, सचिन कळमकर, दिलीप जाधव, किशोर देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्य करून जखमींना येवला,अंदरसूल ग्रामीण रु ग्णालयासह काही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.याबाबत येवला आगारात विचारणा केली असता रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने बसचा पाटा तुटला व बस उलटल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी बस सुटण्यासाठी उशीर झाल्याने चालक भरधाव वेगाने गाडी चालवत होता. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला असे सांगितले.प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. बोकटे-उंदीरवाडी रस्ता हा ८ ते ९ किमीचा आहे. २ वर्षांपूर्वी ५ ते ६ किमीपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे; परंतु पुढील २ ते ३ किमीचे काम आजही बाकी आहे.