शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देवळा कोरोनामुक्त झाल्याने बससेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:38 IST

देवळा : तालुक्यासह शहरातून कोरोना हद्दपार झाल्यासारखी स्थिती असून, जनता कर्फ्यूनंतर शहरातील व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहेत. देवळा येथून कळवण, मनमाड व सटाणा आगाराची बससेवा सुरू झाली आहे.

देवळा : तालुक्यासह शहरातून कोरोना हद्दपार झाल्यासारखी स्थिती असून, जनता कर्फ्यूनंतर शहरातील व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहेत. देवळा येथून कळवण, मनमाड व सटाणा आगाराची बससेवा सुरू झाली आहे. यामुळे बससेवेवर अवलंबून असलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नसला तरी नियमितपणे बससेवा सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक भूषण आहेर यांनी दिली आहे.२८ जून रोजी शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर १३ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात येऊन त्याचे सर्वत्र पालन करण्यात आले. यामुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यात देवळा शहर यशस्वी झाल्याचे चित्र शहर कोरोनामुक्त झाल्यानंतर दिसून आले. शहरातील सर्व व्यवसाय आता पूर्ववत सुरू झाले आहेत. कोरोनामुळे तीन महिन्यांपासून बंद असलेली बससेवा सुरू झाल्यामुळे सुनसान पडलेले बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे.दिवसभरात मनमाड आगाराच्या मनमाड - कळवण (दोन फेऱ्या), मनमाड - सटाणा (एक फेरी) व कळवण आगाराच्या देवळ्यापर्यंत चार फेºया सुरू आहेत. तसेच सटाणा आगाराच्या सटाणा - मनमाड (दोन फेºया) व सटाणा-देवळा (तीन फेºया) सुरू आहेत. आठवडाभरापासून देवळा बसस्थानकावरून सटाणा, कळवण व मनमाड आगाराची बससेवा सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एका बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून २१ प्रवाशांची वाहतूक करण्याबाबत वाहकांना सूचना देण्यात आली आहे. आगारातून निघतानाच बस सॅनिटाइज केली जाते. तसेच वाहकाकडे सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.- भूषण आहेर, वाहतूक नियंत्रक, देवळा बसस्थानक

टॅग्स :Nashikनाशिक