शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादहून बस चोरणाऱ्यास मालेगावात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:34 IST

नाशिक : औरंगाबादच्या सिडको परिसरातून चोरलेली लक्झरी बस नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून मालेगाव तालुक्यातील चिखलओहळ शिवारात पकडली़ बस चोरणारा संशयित शेख अनिस शेख युसूफ (२५ रा. कवडगाव, ता. पैठण) यास पोलिसांनी अटक केली आहे़

नाशिक : औरंगाबादच्या सिडको परिसरातून चोरलेली लक्झरी बस नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून मालेगाव तालुक्यातील चिखलओहळ शिवारात पकडली़ बस चोरणारा संशयित शेख अनिस शेख युसूफ (२५ रा. कवडगाव, ता. पैठण) यास पोलिसांनी अटक केली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील सिडकोतील एमजीएम हॉस्पिटल परिसरात उभी असलेली लक्झरी बस (एमएच ०५-८५७३) गुरुवारी (दि.१२) रात्री चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला़नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अशोक करपे यांना मिळालेल्या माहितीवरून मध्यरात्री चाळीसगाव चौफुली परिसरात सापळा लावण्यात आला होता़ धुळेकडून भरधाव येणाºया बसला पोलिसांनी थांबविण्याचा इशारा करताच हुलकावणी देत चालकाने बस पुन्हा धुळ्याकडे वळविली. मात्र, पोलिसांनी पाठलाग करीत चिखलओहळ शिवारात ही बस थांबविली व चालकास ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर ती चोरीची असल्याचे समोर आले़

टॅग्स :Crimeगुन्हाtheftचोरी