शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:52 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे बाणगंगा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या शिवारात डीपीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे साडेतीन एकर ...

ठळक मुद्देपिंपळस : वीज वितरणचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर

सायखेडा : निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे बाणगंगा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या शिवारात डीपीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.                 रेणुका दर्शन केंगे यांचा ग. नं. ६५१/१ ऊस क्षेत्र ६५ गुंठे, तर बाळासाहेब सुरवाडे ग.नं. ६५२ क्षेत्र २ एकर जळून खाक झाला. बाणगंगा नदीच्या खोऱ्यात काळी कसदार जमीन, मुबलक पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस लागवड क्षेत्र आहे. याच परिसरातून कूपनलिकाद्वारे इतर गावांतील शेतीसाठी उचल पाणी नेण्यात आले आहे.

                       या भागात विहीर आणि नदीच्या काठावर अनेक विद्युत पंप असल्यामुळे ताराचे जाळे पसरलेले आहे. तारा जीर्ण झाल्यामुळे खाली आल्या आहेत. शिवाय, अनेक रोहित्रांवर जुने फ्युज आणि इतर सामान असल्यामुळे अनेकदा शार्टसर्किट होते. बुधवारी अचानक उसातून धूर आणि ज्वाळा बाहेर पडू लागल्या. तेव्हा परिसरातील शेतकरी जमा झाले. मात्र, आगीची दाहकता जास्त असल्यामुळे आग आटोक्यात आणता आली नाही. ऊस आणि उसाचे पाचट लवकर पेट घेते. त्यामुळे ज्वलनशील पदार्थ जवळ असल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वर्ष भर सांभाळून ठेवलेला ऊस जळून खाक झाला.शेतकऱ्यांचे लाखो रुपये आगीत भस्मसात झाले. शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Fairजत्राagricultureशेती