शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत पावणेतीन लाखांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 14:29 IST

इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून १ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक :  शहर व परिसरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्यांच्या प्रकारात वाढ झाली आहे. दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे २ लाख ८० हजारांचा ऐवज लूटच्याचे समोर आले आहे. शहर व परिसरात लॉकडाऊन शिथिल होताच घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एम.आर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून १ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.चोरट्यांनी ८ ते ९ जुलैच्या दरम्यान, कारखान्याचे शटर वाकवून कॉपर वायर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, महत्वाची कागदपत्रे चोरली. याप्रकरणी महेंद्र अशोक शिंपी (४३) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.पाथर्डीत घरफोडीत ९० हजारांचा ऐवज लुटलापाथर्डी गावातील गवळीगल्ली परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सुमारे ९० हजार रु पयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटना पुन्हा सुरू झाल्याने संताप व्यक्त होत आहे.राजेंद्र सुरेश बाविस्कर (५१, रा. इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने ९ ते १० जुलै दरम्यान घरफोडी करु न ३० हजाराची रोकड, दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण सुमारे ९० हजार रु पये किंमतीचा ऐवज लुटून पोबारा केला आहे.-

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी