शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:51 IST

म्हसरूळ शिवारातील मखमलाबाद रोडवरील उदयनगर येथील बंद बंगल्याचा दरवाजाचा कडी -कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचांदीचे दागिने तसेच तेवीस हजार रुपयांची रोकड असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटी : म्हसरूळ शिवारातील मखमलाबाद रोडवरील उदयनगर येथील बंद बंगल्याचा दरवाजाचा कडी -कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचांदीचे दागिने तसेच तेवीस हजार रुपयांची रोकड असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या मंगळवार ते गुरुवार या कालावधीत ही घरफोडीची घटना घडली. माता पार्वती निवास येथे राहणाऱ्या हरिभाऊ राजाराम गोतरणे यांनी याबत तक्रार दाखल केली आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी गोतरणे हे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे पत्नी व मुलींना आणण्यासाठी गेले होते, त्याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उदयनगर येथे असलेल्या बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने तसेच २३ हजार रुपयांची रोकड असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. गोतरने घरी परतले असता त्यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला दिसला व दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी