शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

मालेगावी वर्धमान नगरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:25 IST

मालेगाव येथील वर्धमाननगर भागात प्रकाश कांतीलाल शहा यांच्याकडे घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला.

मालेगाव : येथील वर्धमाननगर भागात प्रकाश कांतीलाल शहा यांच्याकडे घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी छावणी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील मध्यवस्तीत असलेले वर्धमाननगरात अज्ञात चोरट्यांनी प्रकाश कांतीलाल शहा यांच्या राहत्या घरी मागच्या बाजूने प्रवेश केला. घरातील रोख रक्कम एक लाख ८९ हजार रुपये, चांदीची भांडी, सोन्याचे दागिने असा ऐवज लांबविला. रविवारी (दि.१०) मध्यरात्रीनंतर घरातील लोक साखरझोपेत असताना चोरट्यांनी ही चोरी केली. सोमवारी सकाळी घरफोडीचा हा प्रकार निदर्शनास आला. प्रकाश शहा यांनी छावणी पोलिसांत फिर्याद दिली.शहा यांचा वर्धमान नगरात तृप्ती नामक बंगला आहे. सोमवारी सकाळी ते फिरण्यासाठी लागणारे कपडे घेण्यासाठी बेडरुममध्ये गेले असता त्यांना कपाटे उघडी व तोडलेली असल्याचे आढळून आले. शहा कुटुंबियांनी चोरीला गेलेल्या ऐवजांची यादी केली असता रोख रक्कमेसह, चांदीची भांडी, शिक्के, सोन्याचे दागिने अशा चौदा प्रकारच्या किंमती वस्तु लंपास झाल्याचे लक्षात आले. छावणी पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी