शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

टाकळीरोडला घरफोडी; लाखोंचा ऐवज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:26 IST

टाकळीरोड भागात सिंगापूर गार्डन परिसरातील पिनाक बी-५ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०३ मध्ये गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून, या घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरातून जवळपास लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

नाशिक : टाकळीरोड भागात सिंगापूर गार्डन परिसरातील पिनाक बी-५ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०३ मध्ये गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून, या घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरातून जवळपास लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.पिनाक बी-५ अपार्टमेंटमधील रहिवासी सीताराम ज्ञानदेव जेजूरकर (६१) यांच्या घरी चोरट्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास कोणीही नसल्याचे पाहून घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला.त्यानंतर बेडरुममधील लोखंडी कपाट व लॉकर तोडून त्यातील ३६ हजार रुपये किमतीचे दोन मनी मंगळसूत्रे, २० हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ३० हजार रुपये किमतीची व १४ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, १२ हजार रुपये किमतीचे व एकूण ९८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी सीताराम जेजूरकर यांच्या फिर्यादीनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक मुदगल या प्रकरणाचा तपास करीत आहेत.सातपूरलाही घरफोडीसातपूरच्या सोमेश्वर कॉलनी परिसरातही घरफ ोडी झाल्याची घटना उघड झाली आहे. सोमेश्वर कॉलनीतील निरंजन पुंजाराम मुटकुरे (४२) यांच्या बंद घराचा दि. ७ मार्च रात्र साडेनऊ ते १४ मार्च पहाटे साडेपाच वाजे दरम्यान, दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ७० हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरून नेला. याच १४ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, एक ग्रॅम सोन्याची नथ, दीड ग्रॅमची अंगठी, दीड ग्रॅम चांदीच्या तोरड्या, चारशे ग्रॅम चांदीचा कमरपट्टा, १०० ग्रॅम चांदीचा छल्ला, दीडशे ग्रॅम हातातले कडे, पाच ग्रॅम चांदीची मूर्ती, दोन टेसा कंपनीची घड्याळे असा एकूण ७० हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी