शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण महिलांचे डोक्यावरचे ओझे हातावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:37 IST

पेठ : तालुक्यात बहुतांश गावांना सार्वजनिक विहीर किंवा हातपंपाव्दारे पाणीपुरवठा केला जात असल्याने महिलांना डोक्यावर दोन -तीन हंडे घेऊन पाणी वाहत रहावे लागत असल्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक युवकांच्या प्रयत्नांनी वनवासी कल्याण आश्रमच्यावतीने पेठ तालुक्यातील १३ गावांना १०० वॉटर व्हीलचे वाटप करण्यात आले.

पेठ : तालुक्यात बहुतांश गावांना सार्वजनिक विहीर किंवा हातपंपाव्दारे पाणीपुरवठा केला जात असल्याने महिलांना डोक्यावर दोन -तीन हंडे घेऊन पाणी वाहत रहावे लागत असल्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक युवकांच्या प्रयत्नांनी वनवासी कल्याण आश्रमच्यावतीने पेठ तालुक्यातील १३ गावांना १०० वॉटर व्हीलचे वाटप करण्यात आले.पेठ तालुक्यात बहुतेक गावांना गावाबाहेर सार्वजनिक विहीरी किंवा कुपनलिका आहेत. अशा वेळी महिलांना डोक्यावर तीन तीन हंडे घेऊन पाणी आणावे लागते. करंजखेड येथील कमलेश वाघमारे व परिसरात सामाजिक कार्य करणार्या युवकांनी वनवासी कल्याण आश्रम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मेंढपाडा, वखारपाडा, आमडोंगरा, म्हसगण, उखळीमाळ, आंबे, सावरीचापाडा, मोहदांड, डिक्सळ, तोरणमाळ, करंजखेड, पाहुचीबारी, दाभाडी आदी गावातील गरजू व दिव्यांग नागरिकांना वॉटर व्हील वाटप करण्यात आले.याप्रसंगी मुरली चौधरी, मनोहर जाधव, दिलीप महाले,कल्पेश वाघमारे, भरत जाधव, रघुनाथ घोरपडे, प्रविण जाधव. रोहिदास राऊत, मधुकर गवे,धनाजी लहरे,लहूदास गवे यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.--------------------------आदिवासी भागात वृद्ध व दिव्यांग नागरिकांना विहीरीवरून पाणी आणने सुलभ जावे यासाठी वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून वॉटर व्हील चे वाटप केल्याने महिलांचा त्रास काही अंशी कमी होईल. भविष्यात पाणी टंचाई निवारणासाठी काम हाती घेण्यात येणार आहे.- कमलेश वाघमारे, करंजखेड, ता. पेठ

टॅग्स :Nashikनाशिक